रोजगार

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

तरूण भारत तालुका प्रतिनिधी यांचे निधन

Screenshot

संग्रामपूर येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच तरुण भारत न्यूजपेपर चे संग्रामपूर तालुका प्रतिनिधी श्री रवींद्र दांडगे यांचे हृदयविकार आल्याने निधन झाले.

 त्यांच्याकडे स्वामी विवेकानंद सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी होती बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच सामाजिक कामत अग्रेसर असल्यामुळे संपूर्ण विभागात त्यांची ख्याती होती

संगत गुण ते सोबत गुण ह्या म्हणी नुसार काही प्रमाणात त्यांना दारूचे व्यसन सुरू झाल्याचे समजते शनिवार दिनांक २९/०६-२०२६ रोजी गंमत गंमत मधे नशेत त्यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते 

अल्प प्रमाणात विषारी औषध प्राशन केल्याचे समजताच घरच्यांनी तातडीने वरवट बकाल येथील सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी हलविले तिथे उपचार करून डॉक्टरांनी निश्चिंत राहण्याचे आवाहन केले प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले अचानक रात्री २ वाजता पोटात वेदना होत असल्याने डॉक्टरांनी शेगाव साईबाई मोटे रुग्णालयात रेफर केले सकाळपर्यंत त्यांना सलाईन चालू होत्या तिथे सुद्धा प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले 

अचानक सकाळी ७.५५ ला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला त्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या निधनानंतर परिसरात अचानक स्मशान शांतता पसरली गावात हळहळ व्यक्त होत होती सर्व पत्रकार बंधुना अचानक शॉक बसला.

सायंकाळी चार वाजता त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

Mhm


सहकारी बँकांना काय होणार फायदा?

बँकिंग क्षेत्रात प्रत्येक कर्जाच्या जोखमीनुसार (Risk) बँकांना ठराविक प्रमाणात स्वतःचे भांडवल (Capital Adequacy Ratio) बाजूला ठेवावे लागते. जर रिस्क वेट जास्त असेल, तर बँकांना जास्त भांडवल गुंतवून ठेवावे लागते, ज्यामुळे त्यांची कर्ज देण्याची क्षमता मर्यादित होते.

आता रिझर्व्ह बँकेने ७५% गॅरंटीड भागावर शून्य टक्के रिस्क वेट दिल्यामुळे, नागरी सहकारी बँकांचे कोट्यवधी रुपयांचे भांडवल मोकळे होणार आहे. यामुळे बँकांची आर्थिक तरलता (Liquidity) सुधारेल आणि त्यांना बाजारात नवीन कर्ज पुरवठा करण्यासाठी अधिक वाव मिळेल.

भारत सरकारने सुरू केलेल्या ECLGS ५.० या महत्त्वाकांक्षी योजनेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीने (NCGTC) ८ मे २०२६ रोजी या योजनेबाबत परिपत्रक काढले होते. आता रिझर्व्ह बँकेच्या या पाठिंब्यामुळे शहरी आणि निमशहरी भागातील उद्योजकांना सहकारी बँकांकडून जलद गतीने आणि सुलभतेने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, हे नवीन सुधारित नियम तात्काळ प्रभावाने लागू झाले असून सर्व नागरी सहकारी बँकांना याचे पालन करणे बंधनकारक आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

कर्ज फेडूनही EMI कापल्याने बँकेला मोजावे लागले १ लाख रुपये

  • ← Back

    Your message has been sent

    Module ID attribute is required!Read More »

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

डिझेल पेट्रोल चे भाव वाढले


5 Comments

  1. Откройте для себя возможности астрологии онлайн: [url=https://wstro87.ru/]астрология онлайн[/url] и узнайте, как звезды влияют на вашу повседневную жизнь.
    Сохранение анонимности и доступ к повторному чтению материалов также значимо.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

राष्ट्र सेविका समितीच्या माजी अखिल भारतीय सह कार्यवाहिका रुखमिनि अक्काजी यांचे निधन

Screenshot

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

One Comment

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

वनवासी कृषी एवम ग्रामीण मजदूर संघ अधिवेशन महाराष्ट्र प्रदेश

*मेळघाटच्या विस्थापनावर विदर्भ प्रांत वनवासी ग्रामीण मजदूर महासंघ घालणार लक्ष*.. मेळघाट मधील कामगार तथा मजदूर यांच्या होत असलेल्या प्रचंड प्रमाणातील विस्थापन याबाबत भारतीय मजदूर संघ अंतर्गत येत असलेल्या विदर्भ प्रांत वनवासी ग्रामीण मजदूर संघ या प्रकरणाकडे लक्ष देणार आहे. मेळघाट मधून हजारोंची संख्येने आदिवासी मजदूर रोजगार मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या जिल्ह्यात व राज्यांमध्ये विस्थापित होतात त्या ठिकाणी त्यांचे शोषण होते अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार केले जातात अशा घटना उघडकीस आल्या आहेत याकरिता या प्रश्नाकडे विदर्भ प्रांत वनवासी ग्रामीण मजदूर संघ लक्ष घालणार आहे असे प्रतिपादन असंघटित क्षेत्राचे केंद्रीय प्रभारी भारतीय मजूदूर संघाचे नेते जयंतराव देशपांडे यांनी धारणी येथे आयोजित अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात केले.16 व 17 मे रोजी धारणी येथील हरीगोविंद छात्रावास येथे हे अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशना नंतर अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय कार्य समितीची बैठक सुद्धा संपन्न झाली. या अधिवेशन समयी मंचावर अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राधूसिंगजी भाबर,असंघटित क्षेत्राचे प्रभारी दिल्ली निवासी जयंतराव देशपांडे राष्ट्रीय महामंत्री कृष्णकुमार बैगा, राष्ट्रीय संयुक्त महामंत्री प्रकाशजी बोदडे,धारणी पूर्व तालुका संघचालक रतनलालजी परिहार यांची उपस्थिती होती. या अधिवेशनात तीन ठराव पारित केले ठराव 1 मेळघाट मधून मजदूर विस्थापित होऊ नये याकरिता शासन प्रशासनाने याच भागात त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करावी. 2 मेळघाट व्याघ्र प्रकल्प यामधून पुनर्वसित झालेल्या आदिवासी बंधू करिता पंधरा लाख देण्याचे शासनाने कबूल केले होते त्यामध्ये केवळ दहा लाख रुपये दिल्या गेले रोहन खिडकी आंबा बरवा गुमठी शेम्बा या गावातील 402 लोकांचे पाच पाच लाख रुपये बाकी आहेत सरकारने या पैशांची व्यवस्था करावी.3 प्रवासी मजदूर किंवा विस्थापित होत असलेल्या कामगार मजुरांकरीता त्यांचे होत असलेले शोषण अन्याय अत्याचार यावर प्रतिबंधाकरिता याकरता सरकारने प्रवासी श्रमिक आयोगाची निर्मिती करावी त्यामुळे होणाऱ्या अन्याय थांबविता येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय आभार राष्ट्रीय संयुक्त महामंत्री प्रकाश बोदडे यांनी केले. अधिवेशनात ठरावावर विस्तृत चर्चा झाली व आगामी तीन महिन्यांमध्ये विस्थापित मजदुरां सोबत संपर्क साधण्यात येईल व यावर तातडीने मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्यात येईल.धारणी येथील अधिवेशनात अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाची प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली त्यामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून शिवरामजी धांडे चिखलदरा अमरावती,प्रदेश कार्याध्यक्ष सुरपालजी रावत जळगाव खा.महामंत्री नंदूभाऊ बामणे,संयुक्त महामंत्री राजूदादा बामणे, बुलढाणा उपाध्यक्ष सौ.शेमतीताई कासदेकर,अशोकराव केदार, प्रदेश मंत्री सौ.जयाताई खंडारे धारणी,कोषाध्यक्ष श्री चिमकर प्रदेश सदस्य संगीता दहिकर जामली,ब्यानसिंग बारेला मोहपाणी अकोला, सत्यनारायण बंडीवार अहेरी गडचिरोली,श्यामजी गँगराडे धारणी,क्षमाताई चौकसे, लोकेशजी धनेवार, मनोहर चौबीसा यांची नियुक्ती करण्यात आली.

जाहिराती करिता तसेच आपल्या परिसरातील बातम्या पाठविण्या करिता संपर्क

राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाईव्ह जनता की आवाज न्यूज़ २४ चॅनेल

मोबाईल क्रमांक 9890304577

8669035637

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

खामगाव अर्बन बँकेस Best IT Risk Management Award .


  • दिनांक 8 व 9 मे रोजी पुणे येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात खामगाव अर्बन बँकेस Best IT Risk Management Award ने सन्मानीत करण्यात आले. तसेच अभिमानाची बाब बँकेच्या  प्रगतीची दखल घेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ज्ञानेश्वरजी जाधव साहेब यांना सदर कॉन्फरन्सला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

 

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

Back to top button
error: Content is protected !!

Maharashtra Gramin

Maharashtra Gramin

Skip to content ↓